औरंगाबाद शहरातील आज बाजारपेठा बंद | Bharat Band | GST | aurangabad | Band
2021-02-26 1,778 Dailymotion
औरंगाबाद : जीएसटी तील जाचक अटींच्या विरोधात भारत बंद मध्ये जिल्हा व्यापारी महासंघाने सहभाग घेतला असून आज शहरातील बाजारपेठा बंद आहे. या बंद विषयी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी माहिती दिली ( व्हिडिओ : सचिन माने)